प्रकाशने व अहवाल
नगरपंचायत हागणदारीमुक्त शहर ODFप्लस प्लस स्वच्छता स्टार रेटींग 3 स्टार घोषीत करीत आहे. वरील प्रमाणे शहरातील नागरीकांचे काही हरकती सुचना असल्यास या कार्यालयात पुढील 15 दिवसाचे आत सादर करावे. करीता जाहीर अहवाल करण्यात येत आहे. | २८-१२-२०२० | फाईल बघा |