सूचना फलक
- दुग्ध व्यवसाय वशाळांच्या पर्यावरण व्यवस्थापनाकरिता मार्गदर्शक सूचना
- नगरपंचायत हागणदारीमुक्त शहर ODFप्लस प्लस स्वच्छता स्टार रेटींग 3 स्टार घोषीत करीत आहे. वरील प्रमाणे शहरातील नागरीकांचे काही हरकती सुचना असल्यास या कार्यालयात पुढील 15 दिवसाचे आत सादर करावे. करीता जाहीर अहवाल करण्यात येत आहे.
- घनकचरा व्यव्स्थापन, दंड आकारणी बाबत
- एसएलबी संबंधित माहिती ते नगर पंचायत फुलंब्री कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
- एसडब्ल्यूएम नियम २०१६ नुसार BWG दिशानिर्देश बदलत न मिळालेल्या कायदेशीर कारवाई केली जाईल.
- घनकचरा व्यवस्थापन बाबत
- प्लास्टिक कचरा व्यव्स्थापना बाबत
- फुलंब्री शहर नगरपंचायत हद्दीतील सर्व सेप्टीक टॅंक तीन वर्षांतून एकदा साफ करून तो उपसून स्वच्छ करून देणे व सेप्टीक टँक मधील मैला प्रक्रिया केंद्रा पर्यंत वाहतूक करणे हे काम हाती घेण्यात आले आहे.
- फुलंब्री शहर हे कचराकुंडी मुक्त (BIN FREE) घोषित करण्याबाबत
- बांधकाम रोडा विल्हेवाट बाबत सूचना
- पोट निवडणूक मतदार यादी प्रभाग क्र.२
- पोट निवडणूक मतदार यादी प्रभाग क्र.8